तोडे हा बांगडीचा खास प्रकार होय. सौभाग्याची खूण असणाऱ्या हिरव्या चुड्याला सोबत तोडे हवे. तोड्यांना नाजुक नक्षीकाम करताना गहू ह्या धान्याच्या आकारासारखे वळण देतात आणि ‘गहू तोडे’ तयार होतात. धान्याच्या आकाराने प्रेरित अलंकार पुष्कळ बघायला मिळतात कारण आपली संस्कृती कृषिसंस्कृती आहे. धान्य समृद्धीचे प्रतीक असल्याने त्याचा आकार दागिन्यांत वापरणे शुभ मानले जाते.
One of the earliest bangle designs, featuring an intricate carving.
Specifications
1. 2 Sizes available - 2.4, 2.6
2. Gold Imitation
3. Set of two bangles
4. NOT for daily use